शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने तालुका कृषी सहाय्यक यांनी सोयाबीन कीड रोग निदान व उत्पन्न वाढीसाठी खडकजांब ,येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मोफत औषध व खते देण्यात आली.

खडकजांब हे चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील एक समृद्ध व शांत गाव आहे. शेती, परंपरा आणि एकतेसाठी हे गाव ओळखले जाते.