ग्रामपंचायत सूचना फलक

redgaon road
सूचना फलक
  1. उद्या गावामध्ये पाणीपुरवठा बंद राहील, नागरिकांनी नोंद घ्यावी.
  2. स्वच्छता मोहिम सकाळी ८ वाजता होणार आहे, सर्वांनी सहभाग घ्यावा.
  3. आरोग्य तपासणी शिबीर गुरुवारी घेण्यात येणार आहे, नागरिकांनी लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Telegram
WhatsApp