येथे एकूण 20 बचत गटांची स्थापना केली असून गावातील रेशन दुकान देखील महिला बचत गट चालवतो व इतर बचत गट देखील आप आपले व्यवसाय करतात व त्यातून आपले आपले दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगतात.

खडकजांब हे चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील एक समृद्ध व शांत गाव आहे. शेती, परंपरा आणि एकतेसाठी हे गाव ओळखले जाते.