खडकजांब येथे वर्षातून चार ग्रामसभा घेतल्या जातात त्यात शालेय विद्यार्थी यांचे प्रश्न व इतर समस्या बाबत बाल सभेचे आयोजन करण्यात येते

खडकजांब हे चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील एक समृद्ध व शांत गाव आहे. शेती, परंपरा आणि एकतेसाठी हे गाव ओळखले जाते.