सूचना फलक
- उद्या गावामध्ये पाणीपुरवठा बंद राहील, नागरिकांनी नोंद घ्यावी.
- स्वच्छता मोहिम सकाळी ८ वाजता होणार आहे, सर्वांनी सहभाग घ्यावा.
- आरोग्य तपासणी शिबीर गुरुवारी घेण्यात येणार आहे, नागरिकांनी लाभ घ्यावा.


